माधव गडकरी यांना मिळालेले विविध पुरस्कार
महाराष्ट्र राज्य ग्रंथ पुरस्कार
१.मुंबई ते मॉस्को व्हाया लंडन
२.सोनार बांगला
३. माओनंतरचा चीन
४. 'निर्धार' ते 'लोकसत्ता'
गोवा कला अकादमी पुरस्कार
सोनार बांगला
चौफेर खंड:१
वि.ह. कुलकर्णी पारितोषिक
प्रतिभासम्राट - राम गणेश गडकरी
विविध पुरस्कार
१. दैनिक 'पुढारी' कार जाधव पुरस्कार - १९८८
२.पद्मश्री - १९९०
३.अनंत हरि गद्रे पुरस्कार - १९९१
४. भ्रमंती पुरस्कार - १९९१
५. लोकश्री पुरस्कार - १९९१
६. 'भारत' कार हेगडे-देसाई पुरस्कार - १९९३
७. आचार्य अत्रे पुरस्कार, सासवड - १९९५
८. संवाद पुरस्कार, पुणे - १९९५
९. देसाई गुरुजी पुरस्कार, रत्नागिरी
महाराष्ट्र साहित्य परिषद आणि दीपलक्ष्मी पारितोषिक