माधवराव गडकरी यांची ग्रंथसंपदा
१. असा हा महाराष्ट्र - भाग १ : प्रथमावृत्ती १९६५, दुसरी आवृत्ती १९८८
२. असा हा महाराष्ट्र - भाग २ : प्रथमावृत्ती १९६६, दुसरी आवृत्ती १९८८
सुधारित एकत्रित तिसरी आवृत्ती २००५
३.मुंबई ते मॉस्को व्हाया लंडन - प्रथमावृत्ती १९६९, दुसरी आवृत्ती १९८४
४. सत्ता आणि लेखणी - १९७०
५.सोनार बांगला - १९७२
६. असा हा गोमंतक - प्रथमावृत्ती १९७५, दुसरी आवृत्ती १९८८
७. एक झलक पूर्वेची - १९७९
८. शेवटचे गांधी - १९७९
९. माओ नंतरचा चीन - १९८१
१०. भ्रष्टाचार्य अंतुले - १९८२
११. चौफेर - खंड १ : प्रथमावृत्ती १९८२, दुसरी आवृत्ती १९९६
१२. क्रांतीनंतरचा क्यूबा - १९८४
१३. सभेत कसे बोलावे - प्रथमावृत्ती १९८४, दुसरी आवृत्ती १९८६, तिसरी आवृत्ती १९८९
१४. साहित्यातील हिरे मोती - १९८४
१५. दृष्टिक्षेप (मुंबई सकाळ ) - १९८४
१६. प्रतिभा सम्राट: राम गणेश गडकरी चरित्र - १९८५
१७. हॅलो चार्ल्स - नाटक - १९८७
१८. संयुक्त महाराष्ट्राचे महारथी - १९८७
१९. चौफेर - खंड २ : १९८८
२०. चौफेर - खंड ३ : १९८९
२१. कुसुमाग्रज गौरव - १९८९
२२. चिरंतनाचे प्रवासी - १९९२
२३. गाजलेले अग्रलेख - १९९२
२४. 'निर्धार ते 'लोकसत्ता' - प्रथमावृत्ती १९९३, दुसरी आवृत्ती २००३
(या पुस्तकातील लेख / प्रकरण वाचण्यासाठी येथे क्लिक करा. )
२५. दृष्टिक्षेप (परदेश) - १९९५
२६. दृष्टिक्षेप (लोकसत्ता: इंदिरा ते चंद्रशेखर) - १९९६
२७. दृष्टिक्षेप (लोकसत्ता: राजीव ते नरसिंह ) - १९९६
२८. चौफेर - खंड ४ : १९९६
२९. अष्टपैलू आचार्य अत्रे - १९९७
३०. चौफेर - खंड ५ : १९९८
३१. गुलमोहराची पाने - १९९९
३२. चौफेर - खंड ६ : २०००
३३. परिवर्तनाच्या उंबरठ्यावर - २००४
वरील पुस्तके www.bookganga.com आणि www.amezon.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत